Random Video

Swarajyajanani Jijamata | महादेवाच्या साक्षीने घेतली स्वराज्याची शपथ | Sony Marathi

2020-02-07 6 Dailymotion

सोनी मराठीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत आता एक महत्त्वाचे वळण येणार आहे. जिजाबाई आणि शहाजी राजे यांनी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प सोडला आहे.स्वराज्यास्थापनेच्या संकल्पात पुढे काय अडचणी येणार?